Add script 'get-openssl-version.sh'.

This commit is contained in:
2023-06-21 11:09:08 +02:00
parent 0a7a61049a
commit 14056b44dd
5032 changed files with 340126 additions and 0 deletions

View File

@@ -0,0 +1,5 @@
====== मसुद्याची फाइल मिळाली ======
तुमचा मागचा संपादानाचा सेशन नीट पूर्ण झाला नव्हता. डॉक्युविकिने तुमच्या कामाचा मसुदा आपोआप सुरक्षित केला होता , जो वापरून तुमची संपादन परत चालू करू शकता. खाली तुमच्या मागच्या सेशन मधला सुरक्षित केलेला डेटा दाखवला आहे.
कृपया आता हे ठरवा की तुमच्या संपादन सेशनचे //पुनर्स्थापन// करायचे, सुरक्षित केलेला मसुदा //रद्द// करायचा का संपादनच //कॅन्सल// करायचं.